जेव्हा आपल्याला आनंद होतो, तेव्हा आपण काय म्हणतो ....? I feel happy, I feel alive.... पण तेच जेव्हा आपल्याला दुःख होतं, तेव्हा आपण काय म्हणतो....? I might loose my temper किंवा I lost my temper.... you loose something, जेव्हा आपण चिडतो, तेव्हा आपण आपल्यातील काहीतरी चांगली गोष्ट हरवून बसतो.... त्यामुळे स्वतः बरोबर हे करू नका... I choose-to-be-happy and you?????
lovyouzindagi.blogspot.com is about my passion for writting, about life, personal experience and thoughts. With my blog I hope to a inspire others for more creative life.
Comments