अडचणीच्या काळात सर्वात मोठा आधार
कुणाचा असतो,माहिती आहे ???
स्वतः वरच्या विश्वासाचा ....
तो स्वतः आपल्या कानात येऊन सांगत असतो,
काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल....
lovyouzindagi.blogspot.com is about my passion for writting, about life, personal experience and thoughts. With my blog I hope to a inspire others for more creative life.
Comments