तो एकांतही हवा हवासा वाटतो,
जेव्हा माझा कल्पनेतील ‘तो’
माझ्याबरोबर असतो....
उगाच माझी काळजी करतो,
एकांतात माझी सोबतही करतो,
पण, तो मात्र माझा कल्पनेचं असतो......
lovyouzindagi.blogspot.com is about my passion for writting, about life, personal experience and thoughts. With my blog I hope to a inspire others for more creative life.
Comments