अनेकदा आपण आयुष्य जगतांना
काही गोष्टींना आपण गृहीत धरतो....
आपुलकीने वागणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली असतेच असे नाही...
कुठलही नातं हे निस्वार्थी असावं,
पण, तरी देखील नकळत आपण त्या नात्याकडून अपेक्षा करतो,आणि त्या मुळेच आपण दुःखी होतो....
Expectations always hurts...so please don't hurt yourself
Comments