Skip to main content

Listen to your heart ❤️

When you have any doubt, then just close you're eyes and listen to your heart, and do whatever your heart says...
bcoz your heart will never lie...
Keep smiling 😊 stay happy

Comments

Popular posts from this blog

LOST AND FOUND

How many times has it happened to you that you find something when you are not looking for it.... Even better, when you don't know what it is you want until and unless it is in front of your eyes.......

मनातल्या वादळाची घुसमट....

जेव्हा आपण मनात बरच काही साठवुन ठेवतो, तेव्हा आपल्या मनात त्याचं-त्याचं गोष्टींचं वादळ उठत राहतं..... काहीजण ते व्यक्त करून, त्या वादळाला शांत करतात....मग ते वक्त करण्याचं माध्यम काहीही असू शकतं... कुणी व्हॉट्स ऍप ल स्टेटस ठेवतात, तर कुणी लिखाणाच्या सहायाने व्यक्त होतात... माध्यम काहिका असेना, पण व्यक्त होणं फार महत्त्वाचं... आपल्या आयुष्यात ना, बरीच माणसं असतात.. त्यातील काही खास आपण न बोलताही आपल्या मनाची व्यथा अगदी अचूक समजून घेतात, अश्या माणसांना कधीही दूर लोटू नका  ... आयुष्य खरचं खूप सुंदर आहे...इतरांना तर प्रेम द्याच, पण स्वतः वरती प्रेम करायला मात्र विसरू नका... Love yourself and say love you zindagi...life is so beautiful...so stay happy and keep smiling 😊

अनिश्चित

आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक पहाट ही आपल्याला मिळालेली दुसरी संधी असते. पण प्रत्येकालाच ती संधी मिळेल असं नाही.  आपल्या आयुष्यात आलेली ती सुंदर पहाट आज आहे,उद्या नाही.आपल्याला मिळालेली ती दुसरी संधी आज आहे,उद्या नाही. एवढंच काय आपणसुद्धा आज आहोत उद्या नाही. आपण ना असं आयुष्य नंतर जगायला ठेवणं थांबवलं पाहिजे. आज आपल्याजवळ जे आहे ते उद्या असेलचं असं नाही... But, what we have right now is to precious to get lost in the flow of time.