जेव्हा आपल्याला आनंद होतो, तेव्हा आपण काय म्हणतो ....?
I feel happy, I feel alive....
पण तेच जेव्हा आपल्याला दुःख होतं,
तेव्हा आपण काय म्हणतो....?
I might loose my temper किंवा
I lost my temper....
you loose something, जेव्हा आपण चिडतो, तेव्हा आपण आपल्यातील काहीतरी चांगली गोष्ट हरवून बसतो....
त्यामुळे स्वतः बरोबर हे करू नका...
I choose-to-be-happy and you?????
Comments