आपण एखादया वेळेला चुकतो, याचा अर्थ असा असतो का, की आपल्या वरती चूकीचे संस्कार झालेले आहेत? मुळीच नाही.
कुठलेच आईवडील आपल्या मुलांना चूकीचे संस्कार देत नसतात.... ते आपल्याला फक्त चालायला शिकवतात, पण चालायचं कसं हे मात्र आपलं आपणच ठरवायचं असतं. आपण चुकतो आणि त्या चुकीची आपल्याला जेव्हा जाणीव होते ते आपल्या वरती असलेल्या चांगल्या संस्कारामुळेचं नाही का? म्हणून कुणाच्याच संस्कारांना चुकीचं ठरवू नका, कारण संस्कार हे चुकीचे नसतातचं.
Comments