कधी कधी वाटतं आपल्याला जे हवंय ना ते पूर्ण पणे कधी मिळूचं नये....
कारण एकदा जर ती गोष्ट पूर्णपणे आपल्याला मिळाली ना...तर त्या गोष्टीची वाट बघण्यात जी मजा आहे ना, ती कुठेतरी आपण गमावून बसतो.
आपल्या आयुष्यातील नात्यांचही असचं काहीसं आहे....
त्यांना हळूहळू उलगडू देण्यातच त्याची खरी मजा आहे.
पहिल्याच भेटीत जर माणूस कळला तर आयुष्यभर काय वाचणार....?????
Comments