Skip to main content

Peace

मनातली शांतता शोधायला ना,
कुठेही जावं लागतं नाही,
ती आपल्यातच असते,
गरज असते ते तिला शोधण्याची...
आणि शोधलं की सापडत...
मग ती मनातली शांतता असुदेत,
किंवा हरवलेली नाती....
एखाद्या गोष्टीचा मनापासुन शोध घेतला ना
की, ती नक्की सापडते....

Comments

Popular posts from this blog

LOST AND FOUND

How many times has it happened to you that you find something when you are not looking for it.... Even better, when you don't know what it is you want until and unless it is in front of your eyes.......

Choose-to-be-happy

जेव्हा आपल्याला आनंद होतो, तेव्हा आपण काय म्हणतो ....? I feel happy, I feel alive.... पण तेच जेव्हा आपल्याला दुःख होतं,  तेव्हा आपण काय म्हणतो....? I might loose my temper किंवा I lost my temper.... you loose something, जेव्हा आपण चिडतो, तेव्हा आपण आपल्यातील काहीतरी चांगली गोष्ट हरवून बसतो.... त्यामुळे स्वतः बरोबर हे करू नका... I choose-to-be-happy and you?????

आयुष्य म्हणजे काय?

आयुष्य म्हणजे काय???? अनेक प्रश्नांच्या मागे उत्तर शोधत धावतांना, हातातून रेती निसटावी तसं निसटत जातं ते आयुष्य.... जेव्हा पर्यंत प्रश्न पडत आहेत,तेव्हा पर्यंत उत्तर मिळतील .. जेव्हा प्रश्नांच्या मागे धावण बंद त्या दिवशी, ना प्रश्नांना, ना उत्तरांना... पर्यायाने आयुष्याला किंमत राहणार नाही...