आपण पैश्याने सगळं विकत घेऊ शकतो.पण ‘नाती’.....
नाती मात्र घडवावी लागतात.
काही नाती आपल्याला जन्माने मिळतात, तर काही आपण स्वतः घडवत असतो.
आपल्या मनात, आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान निर्माण करतं असतो.
पण, त्या नात्यांना खरा अर्थ तेव्हा प्राप्त होतो,
जेव्हा आपण त्यांना जपतो.
एखादं नातं घडवणं जेवढं सोप्प आहे, त्याला जपणं तेवढंच कठीण.
कठीण जरी वाटत असलं तरी अशक्य नक्कीच नाही.....
नातं म्हटल की त्यात जबाबदारी ही येतेच ....
एखादं नातं घडवणं, त्यात grow होन खूप महत्वाचं असतं...
कारण नात म्हटल की त्यात problems ही येतातच...
Comments