आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला असंख्य माणसं असतात.....पण त्यात ना एक स्पेशल माणूस असतो. ज्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यांच्यातलं आणि आपलं कनेक्शन ना काहीतरी औरचं असतं.
ज्यांचं एकमेकांवर खरखुर प्रेम असतं ना त्यांच्यातलं कनेक्शन सुद्धा खूप स्ट्राँग असतं...
श्वास संपतात पण ते कनेक्शन कधीचं संपत नाही.....ते कायम असतं. आपण असलो नसलो तरीही. काही नाती ही अशीच असतात "made for eachother".... जणू त्यांचा जन्मच हा एक एकमेकांसाठी झाला असावा.
Comments