आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक पहाट ही आपल्याला मिळालेली दुसरी संधी असते. पण प्रत्येकालाच ती संधी मिळेल असं नाही. आपल्या आयुष्यात आलेली ती सुंदर पहाट आज आहे,उद्या नाही.आपल्याला मिळालेली ती दुसरी संधी आज आहे,उद्या नाही. एवढंच काय आपणसुद्धा आज आहोत उद्या नाही. आपण ना असं आयुष्य नंतर जगायला ठेवणं थांबवलं पाहिजे. आज आपल्याजवळ जे आहे ते उद्या असेलचं असं नाही... But, what we have right now is to precious to get lost in the flow of time.
Love You Zindagi
lovyouzindagi.blogspot.com is about my passion for writting, about life, personal experience and thoughts. With my blog I hope to a inspire others for more creative life.